ऑनलाईन इंग्रजी प्रूफरीडिंग आणि एडिटिंग सेवा

proofreading a paper

get English proofreading and editing button

काय आपणांस त्रुटी नसलेले इंग्रजी हवे आहे?

ProofreadingServices.com मदत करू शकते. आम्ही जगातील एक अग्रगण्य ऑनलाईन इंग्रजी प्रूफरीडिंग आणि एडिटिंग सेवा आहोत, आणि आम्ही ९० पेक्षा जास्त देशांमध्ये शिक्षणसंस्था, व्यवसाय,आणि लेखकांसोबत काम करतो. जर आपणांस इंग्रजी शैक्षणिक प्रूफरीडिंग, व्यावसायिक प्रूफरीडिंग, साहित्यिक हस्तलिखितासाठी प्रूफरीडिंग, किंवा इंग्लिश रेझ्युमे एडिटिंग आवश्यक असल्यास, आमचे पुरस्कार-विजेते प्रूफरीडर्स तुम्हाला हव्या असलेल्या इंग्रजी सुधारणा प्रदान करू शकतात.

[काय आपणांस आमचे इंग्रजी प्रूफरीडिंगसाठीचे दर पाहायचे आहेत? विनामूल्य कोट मिळवा.]

आपले एखाद्या व्यावसायिक किंवा शैक्षणिक वातावरणात कशाप्रकारे मूल्यमापन केले जाते यावर आपल्या लेखनाच्या गुणवत्तेचा प्रभाव पडतो. योग्य इंग्रजीमध्ये लिहिलेली कागदपत्रे तयार करणे आपल्या क्षेत्रातील आपली स्थिती सुधारेल. आमचे व्यावसायिक इंग्लिश प्रूफरीडर्स व्याकरणातील, शब्दलेखनातील, स्वरूपनातील, शब्द निवडीतील, वाक्य रचनेतील त्रुटी आणि बरेच काही शोधून काढतात. आम्ही आपले इंग्रजीतील लेखन दुरुस्त करतो जेणेकरून आपल्या कामास योग्य असा मान मिळेल.

काय आमच्या प्रूफरीडिंग आणि एडिटिंग सेवा आपल्यासाठी योग्य आहेत?

याची कल्पना करा: तुम्ही आपल्या इंग्रजी लेखावर तास आणि तास खर्च केले आहेत आणि आपण त्यास एका अग्रगण्य शैक्षणिक जर्नलमध्ये जमा करू इच्छिता. आपले इंग्रजी लिखाण अचूक असण्याची तुम्हाला गरज आहे, कारण तुम्ही आपल्या शैक्षणिक सहकाऱ्यांसमोर स्वत:ला शर्मिवाय करू इच्छित नाही. अंतिम मुदत जलदगतीने जवळ येत आहे — ती ४८ तास दूर आहे. आपल्याला मदतीची आवश्यकता आहे, आणि आपल्याला ते त्वरीत हवे आहे.

ही परिस्थिती किती तणावपूर्ण असू शकते याची आम्हाला कल्पना आहे. आम्हीसुद्धा तिथे होतो. म्हणूनच आम्ही आमच्या सेवांना शक्य तितक्या सोयीस्कर आणि जलद बनविले आहे. आपला दस्तऐवज काही दिवसांनी आपल्याला परत हवा आहे? काही हरकत नाही. काही तासांत हवा आहे? आम्ही हे सुद्धा करू शकतो.

आम्हाला आपला दस्तऐवज पाठवा आणि आराम करा. आम्ही बाकीची काळजी घेऊ.

[प्रूफरीडिंग आणि एडिटिंग इथे ऑर्डर करा]

टीप: आम्ही भाषांतर सेवा देखील पुरवतो. आपण येथे भाषांतर सेवा ऑर्डर करू शकता.

आमची इंग्रजी प्रूफरीडिंग टीम किती चांगली आहे?

आमचे तज्ञ प्रूफरीडर्स आणि एडिटर्स हे व्यावसायिक लेखन, एडिटिंग, आणि प्रूफरीडिंगची पार्श्वभूमी असलेले मूळचे इंग्रजी भाषक आहेत. बरेच जण निवृत्त इंग्रजी आणि विज्ञान प्राध्यापक आहेत ज्यांना उच्च शैक्षणिक जर्नल्सना लेख सादर करण्यात अनेक वर्षांचा अनुभव आहे. आमच्या टीममधील प्रत्येक सदस्य प्रूफरीडिंग आणि एडिटिंग परीक्षांची एक कठोर अशी मालिका पास झालेला आहे. आम्ही दर ३०० इंग्रजी प्रूफरीडिंग अर्जदारांमधून एकाची निवड करतो - आम्ही हार्वर्ड युनिव्हर्सिटीपेक्षा अधिक निवडक आहोत. आमचे प्रूफरीडर्स ते जे करतात त्यात उत्कृष्ट आहेत, आणि ते आपले इंग्रजी लिखाण कसे दुरुस्त करावे हे जाणतात.

एक विनामूल्य इंग्लिश प्रूफरीडिंग नमुना हवा आहे?

आम्ही समजतो की आपण आमच्या अमेरिकेतील मुख्यालयापासून हजारो किलोमीटर अंतरावर असू शकता, आणि आपणांस पेड ऑर्डर देण्यापूर्वी आमच्या कार्याचा एक नमुना पाहण्याची इच्छा असू शकते. आमचे प्रूफरीडर्स आपले लिखाण कसे सुधारू शकतात हे पाहण्यासाठी एक विनामूल्य नमूना मिळवा:

[एक विनामूल्य प्रूफरीडिंग नमूना मिळवा, आत्ता.]

टीप: आमची उर्वरित वेबसाइट इंग्रजीमध्ये आहे. काही झाले तरी, आम्ही इंग्रजी प्रूफरीडर्स आहोत!

आमच्या इंग्रजी प्रूफरीडर्स आणि एडिटर्स सोबत काम करण्यास तयार आहात का?

[इंग्रजी एडिटिंग ची ऑर्डर ठेवा, आत्ता.]